ज्येष्ठा गौरी आवाहन | गौरीचे मुखवटे कसे असावेत? | गौरी घरी कशी आणावी | gauri pujan vidhi 2024

Описание к видео ज्येष्ठा गौरी आवाहन | गौरीचे मुखवटे कसे असावेत? | गौरी घरी कशी आणावी | gauri pujan vidhi 2024

#ज्येष्ठागौरीआवहन२०२४ #gauri #gauripujan #gauriganpati #गौरीपूजन२०२४ #महालक्ष्मीआवाहन #महालक्ष्मीपूजन #गौराई2024

गौराई घरी कशी आणावी? | Gauri aagman kase karave | योग्य पध्दत | Gauri pujan vidhi | Gauri avahan 2024 | Gauri decoration

गौरीचे मुखवटे म्हणजे गौरीच्या अलंकारातील एक महत्वपूर्ण भाग! मुखवटे पितळेचे, सोन्याचे चांदीचे किंवा शाडू माती व पीओपीचे असू शकतात. गौरीच्या मुखवट्यांची निवड कशी असावी याच्यावर सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. नदीकाठी किंवा झाडाखाली मिळालेले मुखवटे घरी बसवले पाहिजे का? गौरीच्या मुखवट्यांची काळजी कशी घ्यावी?
या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही या व्हिडिओमध्ये दिली आहेत. तर गौरी बसवण्याआधी हा व्हिडिओ नक्की पहा!

आणि हो... अनुराधा रेसिपीजला फॉलो करायला विसरू नका!


-----------------------------------------------------------------------------------------------------

आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

Subscribe to Anuradha's Channel -    / @anuradhaschannel  
Instagram Channel-   / anuradhaschannel  
Facebook Channel -   / anuradha.tambolkar  

Комментарии

Информация по комментариям в разработке