Colours Of Konkan: कलर्स ऑफ कोकण, मुंबईत राहून गाव जगण्याचा सुंदर प्रयत्न | Influencer

Описание к видео Colours Of Konkan: कलर्स ऑफ कोकण, मुंबईत राहून गाव जगण्याचा सुंदर प्रयत्न | Influencer

Colours Of Konkan: 'इन्फ्ल्यूएंसर्सच्या जगात' ही लोकसत्ताची नवी सीरिज ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सीरिजच्या अकराव्या भागात आपण भेटणार आहोत 'कलर्स ऑफ कोकण' (Colours Of Konkan) या चॅनेलच्या कुटुंबाला. मुंबईत राहून कोकणी आयुष्याची झलक दाखवणारा विनय घाडीगावकर, साधीभोळी पण तेवढीच खट्याळ पुष्पा-पुनग्याची जोडी व कलाकार बाबल्या यांची कहाणी दाखवताना हे चॅनेल कोकणी सण-उत्सवाची जगाला ओळख करून देत आहेत. कोकणची माणसं साधी भोळी असं का म्हणतात हे दाखवणारे नाना आणि त्यांच्या गजाली, देवगडच्या या सुंदर गावाची झलक हे सगळं काही या भागात पाहूया.

#इन्फ्ल्यूएंसर्सच्याजगात #influencerschyajagat #series #influencer #reelstar #youtubers #contentcreator #coloursofkonkan #kokan #kokani #konkanlife

Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8

Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.

#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:

Facebook:   / loksattalive  
Twitter:   / loksattalive  
Instagram:   / loksattalive  
Website: https://www.loksatta.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке