Amol Mitkari यांच्या गाडीवर हल्ला, संध्याकाळी MNS च्या Jay Malokar चा मृत्यू.अकोल्यात नेमक काय घडलं?

Описание к видео Amol Mitkari यांच्या गाडीवर हल्ला, संध्याकाळी MNS च्या Jay Malokar चा मृत्यू.अकोल्यात नेमक काय घडलं?

#BolBhidu #AmolMitkariNCP #JayMalokarMNS

मंगळवार ३० जुलैचा दिवस अमोल मिटकरींच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानं चांगलाच गाजला. राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर अकोल्यातले मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर मनसे नेते आणि अमोल मिटकरी यांच्यातही शाब्दिक राडेबाजी झाली. हल्ला करणा-या मनसैनिकांवर कारवाई करण्यासाठी मिटकरींनी ठिय्या आंदोलन केलं आणि हे प्रकरण आणखीनंच तापलं.

पण दिवसभर या सगळ्या घटना घडत असतानाच संध्याकाळी एक दुर्दैवी घटना घडली. मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणा-या मनसैनिकांपैकी जय मालोकर या २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आणि या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. मिटकरींच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर नेमकं काय झालं, जय मालोकर याचा मृत्यू कसा झाला, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке