" 'मध्य-पूर्वे' तील परिस्थिती " - श्री. निळू दामले

Описание к видео " 'मध्य-पूर्वे' तील परिस्थिती " - श्री. निळू दामले

अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) येथील इतिहास मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सातव्या व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प " 'मध्य-पूर्वे' तील परिस्थिती " या विषयावर श्री. निळू दामले यांच्या व्याख्यानाने दि. २८ जानेवारी २०१४ रोजी संपन्न झाले . या उपक्रमाचा जास्तीत जास्त लोकांना लाभ व्हावा यासाठी केलेला हा एक प्रयत्न .
COEP (College of Engineering Pune) History Club arranged the second lecture of its seventh lecture series on 28 January 2014 on the topic of " Situation in 'Middle-East' " by Mr. Nilu Damale. This is an attempt so that maximum people can be benefitted by the lecture.
Special Thanks: Director (COEP), Dean (Student Affairs), Gymkhana Vice President and the entire COEP Gymkhana Staff, COEP History Club faculty advisors.

Комментарии

Информация по комментариям в разработке