"या पाकिस्तानचं करायचं काय ?" - श्री. प्रकाश बाळ

Описание к видео "या पाकिस्तानचं करायचं काय ?" - श्री. प्रकाश बाळ

अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) येथील इतिहास मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या आठव्या व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प "या पाकिस्तानचं करायचं काय ? " या विषयावर श्री. प्रकाश बाळ यांच्या व्याख्यानाने संपन्न झाले . या उपक्रमाचा जास्तीत जास्त लोकांना लाभ व्हावा यासाठी केलेला हा एक प्रयत्न .

Special Thanks: Director (COEP), Dean (Student Affairs), Gymkhana Vice President and the entire COEP Gymkhana Staff, COEP History Club faculty advisors.

Комментарии

Информация по комментариям в разработке