कान्हेरी लेणी, मुंबईतील पहिले बौध्द " विश्वविद्यालय " | Kanheri Cave's History Mumbai |

Описание к видео कान्हेरी लेणी, मुंबईतील पहिले बौध्द " विश्वविद्यालय " | Kanheri Cave's History Mumbai |

हि लेणी इ. स पुर्व 1 शतक ते इ. स 12 वे शतक या दरम्यान निर्माण केलेली आहे.येथे जग प्रसिद्ध बौध्द विश्वविद्यालय होते असे बोलतात.

येथील चैत्य लेणी हि गौतमी पुत्र सातकर्णी राजाच्या काळात (इ. स.173- इ. स.211)कोरली गेली असावी असा अंदाज आहे.

" कान्हेरी या शब्दाचा उगम कृष्णगिरी म्हणजेच - काळा डोंगर या संस्कृत नावा पासून झाला आहे.

या लेण्यातून भारताच्या बुध्द काळातील ' कला ' व संस्कृतीचे दर्शन घडते.

बौध्द भिक्यूसाठी विहार, सभागृह, खोल्या अशा वास्तू येथे आहेत.

बौध्द आणि अवलोकीतेश्वर यांच्या मुर्ती येथे कोरलेल्या आहेत.

कान्हेरी लेणी मध्ये आलात तर काय बघाल

कान्हेरी लेण्यामध्ये ऐकूण 109 लेणी आहेत.

स्तुप, चैत्यगृह, मुख्य चैत्यगृह, दरबार हॉल हे लेण्यामध्ये आहेत.

कान्हेरी लेणी बोरिवली स्टेशन पासुन 10 मिनिटाच्या अंतरावर आहे.

कान्हेरी लेणीला आपण हि आवश्य भेट दया.

धन्यवाद... 🙏🏻

Комментарии

Информация по комментариям в разработке