चवदार वरणफळ । सर्वांची आवडती एकच डिश, तीही पोटभर । झटपट आणि सोपी कृती । One dish full meal

Описание к видео चवदार वरणफळ । सर्वांची आवडती एकच डिश, तीही पोटभर । झटपट आणि सोपी कृती । One dish full meal

सर्वांना नेहमीच आवडणारा पदार्थ म्हणजे ‘वरणफळ’. हा पदार्थ करायला सोपा आणि झटपट आहे. शिवाय पोटभर होत असल्यामुळे, दुसरं काहीच करावं लागत नाही. तर अशी ही वरणफळं कशी करायची, ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल.
नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.

Ingredients:-
Ready dough for chapati
1-1.5 spoon besan
Half spoon Ajwain
Salt as per taste
Turmeric powder
Red chilly powder
Asafoetida
Cumin seeds
Sesame seeds
Coriander seeds powder
Oil
Mustard seeds
Red chilly powder
Curry leaves
kaala masala, as per liking
Soaked Tamrind water
Jaggery
Garlic Coconut chatani
Cooked toor daal
Coriander

#varanfal #full_meal #one_dish_meal #chakolya #daal #dough #wheat #lunch #dinner #full #maharashtrian #indian #cuisine #cooking #food

Комментарии

Информация по комментариям в разработке