पावसाळ्यात निघणारे विंचू कुठे गायब झालेत बघा | Uday Deolankar | कुंपणाची शेती इतिहासजमा | Shivar

Описание к видео पावसाळ्यात निघणारे विंचू कुठे गायब झालेत बघा | Uday Deolankar | कुंपणाची शेती इतिहासजमा | Shivar

पावसाळ्यात निघणारे विंचू कुठे गायब झालेत बघा | Uday Deolankar | कुंपणाची शेती इतिहासजमा | Shivar

पूर्वीच्या काळी पहिला पाऊस पडल्यानंतर खरीप हंगामाच्या पेरणीची कामे सुरू व्हायची. त्या वेळी शेतात जागोजागी विंचू आढळत होते. त्या वेळी शेतीला नैसर्गिक झुडपांचे कुंपण होते. मात्र, आजच्या यांत्रिकीकरणाच्या काळात सगळे चित्र बदलले आहे. नैसर्गिक संपत्तीची हानी झाल्याने पावसाळ्याचे गणितही बदलले आहे. यासंदर्भात शेतीतज्ज्ञ, अभ्यासक उदय देवळाणकर यांनी शिवार चॅनेलशी सविस्तर संवाद साधून मत व्यक्त केले.


#rainyseason
#weatherforecast
#udaydeolankar
#मान्सून
#manonsoon
#shivarnews24

Комментарии

Информация по комментариям в разработке