Sun Marathi | Jau Nako Dur Baba - Title Song | New Serial

Описание к видео Sun Marathi | Jau Nako Dur Baba - Title Song | New Serial

जाऊ नको दूर... बाबा मालिकेचं शीर्षक गीत
- गायिका : सायली पंकज
- गीतकार : अश्विनी शेंडे

बाबांनी मायेनं एकदा जवळ घ्यावं
या एका स्वप्नासाठी धावतीये अर्पिता जन्मभर...
बाबांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या अर्पिताची गोष्ट - जाऊ नको दूर... बाबा!
17 ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 7.30 वाजता फक्त सन मराठी वर.

Комментарии

Информация по комментариям в разработке