श्री राष्ट्रसंत धर्मभास्कर संचारेश्वर पाचलेगावकर महाराज प्रणित।।सामुदायिक उपासना।।(Samudayik Upsana)

Описание к видео श्री राष्ट्रसंत धर्मभास्कर संचारेश्वर पाचलेगावकर महाराज प्रणित।।सामुदायिक उपासना।।(Samudayik Upsana)

!! श्री राष्ट्रसंत धर्मभास्कर संचारेश्वर पाचलेगावकर महाराज प्रणित सामुदायिक उपासना !!

!! देह असता पाहोनये वियोग उपासनेचा | साधकाशी सूचना उपासना उपासना !!


राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांनी उपासनेची बीजे सर्वदूर पसरवली कालांतराने स्थानिक वैविध्य उपासनेत सामावले गेले.खास भाविकांच्या आग्रहास्तव सामुदायिक उपासना सादर करीत आहोत।।

सादरकर्ते : महाराजांचे वंशज मोहनराव श्यामराव कुळकर्णी(पाचलेगावकर),नवीन श्यामराव कुळकर्णी(पाचलेगावकर) व इतर.

संगीत व संकलन:S.Ajinkya

अनुक्रम

१. ओम कार 3:20

२ .जय देवा जय ब्रम्ह स्वरूपा श्री सद्गुरू नाथा आरती 10:15

३ .कर्पुर आरती 16:55

४ .मंत्र पुष्पांजली 17:38

५ .शिवषडक्षरस्तोत्रं (ओंकार बिंदु संयुक्तं) 24:10

६ .भुतशुद्धी (मुख्य उपासना) 28:30

७.शकुन सुक्त 37:30

८. गीत (याहो मुक्तेश्वर महाराज गायन : श्री नवीन श्या कुळकर्णी पाचलेगावकर) 39:15

९. गीत (संचारेश्वर गुरुमाऊली माझ्याशी बोलली गायन : उज्वला भालेराव ) 43:00

१०.गुरुपादुका अष्टक 49:10

११. सामुहिक गजर (गुरुराया मजवरी करीकरुणा तुजविण शरण मी जाऊ कुणा) 57:30

१२.श्री राष्ट्रसंत धर्मभास्कर संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांची आरती 1:02:44

१३.पसायदान 1:07:00

Комментарии

Информация по комментариям в разработке