पुरंदर संपूर्ण दर्शन | Purandar Fort Journey | गडकिल्ले संवर्धन | Gadkille Sanvardhan Pratishthan

Описание к видео पुरंदर संपूर्ण दर्शन | Purandar Fort Journey | गडकिल्ले संवर्धन | Gadkille Sanvardhan Pratishthan

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य
आयोजित

दुर्ग पुरंदर संपूर्ण दर्शन
सह्याद्रीच्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे हे या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून पूर्व दिशेकडे काही फाटे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावून भुलेश्वरजवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत. कात्रज घाट किंवा बापदेव घाट किंवा दिवे घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे.

विशेष आभार: अक्षय डोळस, अभिषेक नवले, प्रतीक चव्हाण, श्वेताली पगार

विडिओ मध्ये वापरात आलेली गाणी खालील प्रमाणे:
   • DKD Mahadev Soundtracks:03 - Shankar ...  
   • संभाजी महाराज |JwalaJjwalantejas Samb...  
   • सिंहासनी बैसले शंभू राजे | शिवरायांचा...  
   • Shakakarte Shivray छत्रपती शिवाजी महा...  

VIMP: The video does not include any part, place, structure or person prohibited by the Indian Army. We have broadcasted the video of the places where common people are allowed to go by the Indian Army.

संस्थेचे अधिकृत Instagram पेज.
https://www.instagram.com/gadkille_sa...

संस्थेचे अधिकृत Facebook पेज.
https://www.facebook.com/share/8ttHoX...

संस्थेचे अधिकृत YouTube चॅनल.
   / @gadkille1630  

#purandareswari #purandarfort #purandar #maharashtra #maharashtrabreaking #maharashtrabudgetsession #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtranews18 #maharashtratimes #maharashtraforts #fortsinmaharashtra #sambhajimaharaj #sambhajimaharajstatus #sambhajimaharajbirthplace #chhatrapati #chhatrapatishivajimaharaj #chhatrapatisambhajimaharaj #chhatrapati_shivaji_maharaja #chhatrapatishivajimaharajjayanti #marathi #marathisong #marathinews #marathilive #marathilive #marathistatus #marathilivenews #marathicomedy #gadkille #gadkillemaharshtrache #gadkillesanvardhan

Комментарии

Информация по комментариям в разработке