Bhimashankar Trek |भीमाशंकर - गणेश घाटातुन केलेला अविस्मरणीय ट्रेक मोहीम||Bhimashankar jyotirlinga||

Описание к видео Bhimashankar Trek |भीमाशंकर - गणेश घाटातुन केलेला अविस्मरणीय ट्रेक मोहीम||Bhimashankar jyotirlinga||

हर हर महादेव
|| डाकिन्यां भीमशङ्करम् ||
Bhimashankar Trek || Bhimashankar jyotirlinga|| Har har mahadev
Bhimashankar | Bhimashankar Trek | भीमाशंकर - गणेश घाटातुन केलेला अविस्मरणीय ट्रेक

माझा पाचवा vlog
श्रावण महिन्यातील गणेशघाटा तुन केलेला अविस्मरणीय ट्रेक मोहीम...
मी गणेश ज्ञानदेव धारणे व माझ्या बरोबर १७ मित्रांन बरोबर केलेला vlog

भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे..

भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण महाराष्ट्र राज्याचा राजप्राणी म्हणजे शेकरू, म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.


#भीमाशंकर ज्योतिर्लिंग कैसे पहुंचे
#भीमाशंकर जी की कथा
#भीमाशंकर पुणे
#भीमाशंकर ज्योतिर्लिंग
#भीमाशंकर अभयारण्य
#हर हर महादेव
#Bhimashankar Trek
#Bhimashankar jyotirlinga||
#Har har mahadev
#Bhimashankar |
#Bhimashankar Trek |
#भीमाशंकर - गणेश घाटातुन केलेला अविस्मरणीय ट्रेक
#डाकिन्यां भीमशङ्करम् ||
#आपल कर्जत
#निसर्गरम्य कर्जत
#कर्जत मधिल गडकोड
#सह्याद्रीच्या_कुशीत
#दुर्गसेवक
#रक्तदाता (रक्तासाठी call WhatsApp 8087685650)
#दर्गरक्षक
#दुर्गप्रेमी
#सह्याद्रीचा_लेकरु
#सह्याद्रीच्या_कुशीत
#धारकरी
@user-if7wd5py9z
@user-zn1ty8rr3e
@user-gp7wm3rv2j
@user-go5dl4nl1h
@durgsevak007

Комментарии

Информация по комментариям в разработке