MH.Board SSC/HSC Exam.2021 (Private / Form no.17) Form Filling/ Exam. Appli. Last date By : AT

Описание к видео MH.Board SSC/HSC Exam.2021 (Private / Form no.17) Form Filling/ Exam. Appli. Last date By : AT

एच .एस. सी .परीक्षा एप्रिल-मे 2021 साठी खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत आपल्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आवेदन पत्र भरावे.तसेच आवेदन पत्र भरण्यासाठी आवश्यक असणारी कोणती कागदपत्रे गरजेची आहेत हेही सांगण्यात आलेले आहे. याचा सर्व विद्यार्थ्यांनी उपयोग करावा आणि आपल्या मित्रांना ही माहिती द्यावी
#Private Candidate
#HSC Application form filling date
HSC Exam.Form

Комментарии

Информация по комментариям в разработке