मौजे तळवली, देऊळवाडी ग्रामस्थ आणि महीला मंडळ प्रणित - जय भवानी कोळी नृत्य पथकाचा अप्रतिम नाच!

Описание к видео मौजे तळवली, देऊळवाडी ग्रामस्थ आणि महीला मंडळ प्रणित - जय भवानी कोळी नृत्य पथकाचा अप्रतिम नाच!

मौजे तळवली, देऊळवाडी ग्रामस्थ आणि महीला मंडळ प्रणित - जय भवानी कोळी नृत्य पथकाचा अप्रतिम नाच!
१९.०९.२०२३
Traditional Koli Dance parformed by Jay Bhavani Koli Nruthya Pathak- Deulwadi (Mauje Talavali)

"कोकणचा चाकरमनी" हया चॅनेल मध्ये मी कोकणातील निसर्ग सौंदर्य, कोकणातील प्रेक्षणीय स्थळे, कोकणातील रस्ते, कोकणातील लोकांचे साधं राहणीमान,
कोकणातील संस्कृती दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.
कोकणातील आबां, फणस, सुपारी, बांबू , सागवान व नारळाची झाडे आणि टुमदार कौलारू घरे दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे . तसेच कोकणातील सण-समारंभ व त्यातील कार्यक्रम कसे साजरे करतात हे दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. चित्रीकरण तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे.
#Kokancha_Chakarmani
#KokaniMulga
#Sunil Vedre Vlogs
#Aapal Kokan
#आपलं कोकण

Email Address:-
[email protected]
[email protected]
[email protected]

Instagram:-
sunil.vedre.5

Комментарии

Информация по комментариям в разработке