पैठणचे विजयी पांडुरंग संत एकनाथांकडे कसे आले? history of vijayi pandurang

Описание к видео पैठणचे विजयी पांडुरंग संत एकनाथांकडे कसे आले? history of vijayi pandurang

जय हरी विठ्ठल
महाराष्ट्रातील संत परंपरेमध्ये भानुदास महाराजांचे वंशज शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचे फार मोठे स्थान आहे. पैठणला नाथ महाराजांच्या मंदिरात असणारी विजयी पांडुरंगाची मूर्ती हे कर्नाटकावरून पैठण ला आली आहे. ती कोणी आणली आणि ती भगवान विठ्ठला पेक्षा वेगळे का दिसते हा सर्व इतिहास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.

राम कृष्ण हरी

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे

#paithan
#vijayipandurang
#rajaramdevrai
#santeknath

Комментарии

Информация по комментариям в разработке