Atiq Ahmed Prayagraj : Umesh Pal Case मध्ये जन्मठेप झालेल्या Atiq Ahmed चा इतिहास साधा नाही BolBhidu

Описание к видео Atiq Ahmed Prayagraj : Umesh Pal Case मध्ये जन्मठेप झालेल्या Atiq Ahmed चा इतिहास साधा नाही BolBhidu

#BolBhidu #AtiqAhmed #YogiAdityanath

मागच्या दोन तीन दिवसांपासून बातम्यांमध्ये असलेलं एक नाव, अतिक अहमद. मंगळवारी अतिकला प्रयागराजच्या एमपी-एमएलए न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावलीये, तेही २००६ च्या अपहरण प्रकरणात. अतिकला जन्मठेप झाली, याची बातमी झाली. अतिकला साबरमती जेलमधून उत्तर प्रदेशमध्ये कसं, कुठल्या रस्त्यानं आणण्यात आलं, गाड्यांचा प्रचंड मोठा ताफा कुठं थांबला, का थांबला, याचीही बातमी झाली.

त्याला कोर्टात आणलं तेव्हा कोर्टाबाहेरची परिस्थिती काय होती, याचीही बातमी झाली. या एवढ्या सगळ्या बातम्या झाल्यावर साहजिकच प्रश्न पडला, की हा अतिक अहमद नेमका आहे कोण ? आणि या प्रश्नाचं उत्तर डिटेलमध्ये देण्याचं कारण म्हणजे, अतिक अहमदचा इतिहास. हाच इतिहास या व्हिडीओमधून जाणून घेऊ.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке