शुक्राचार्य मंदिर दर्शन | हिरवा निसर्ग | प्राचीन गुहा

Описание к видео शुक्राचार्य मंदिर दर्शन | हिरवा निसर्ग | प्राचीन गुहा

खानापूर तालुक्यात खानापूर-जत या रस्त्याच्या उत्तरेच्या बाजूस 2 किलोमीटर अंतरावर श्री शुक्राचार्याचे प्राचीन देवस्थान आहे , तसेच सुंदर असा हिरवा निसर्ग व सतत वाहत असणारा पाण्याचा झरा आहे.
हे पर्यटन स्थळ खानापूर,तासगाव तसेच आटपाडी मधील पर्यटकांसाठी आकर्षक असे नयनरम्य ठिकाण आहे
In Khanapur taluka, on the north side of Khanapur-Jat road, at a distance of 2 km, there is an ancient cave of Shri Shukracharya, as well as a beautiful green nature and a constantly flowing spring. This tourist spot is an attractive place for tourists from Khanapur, Tasgaon and Atpadi

Комментарии

Информация по комментариям в разработке