BJP 2nd Candidate List Live: BJP ची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी मिळाली ?

Описание к видео BJP 2nd Candidate List Live: BJP ची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी मिळाली ?

#BolBhidu #SharadPawar #MaharashtraVidhanSabhaElections2024

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे, 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे, अशातच भाजपनं आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत भाजपनं ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. आता दुसरी यादी जाहीर केलीय. भाजपच्या यादीतले उमेदवार कोण आहेत. त्यांना कुठून संधी मिळाली आहे, उमेदवारांची नावं आणि त्यांच्याबद्दलचं विश्लेषण बोल भिडूच्या या लाईव्हमधून समजून घेऊयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке