वारी विशेष मालिका - जाता पंढरीसी - संत कथा - संत कान्होपात्रा| Dnyanseva Pratishthan|Sant Kanhopatra

Описание к видео वारी विशेष मालिका - जाता पंढरीसी - संत कथा - संत कान्होपात्रा| Dnyanseva Pratishthan|Sant Kanhopatra

नमस्कार, ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या यूट्यूब चैनल वर आपल्या सर्वांचे स्वागत!
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी प्रस्थान झाले त्या दिवसापासून आपण एक वारी विशेष मालिका सुरू केली आहे, जाता पंढरीसी...
या मालिकेत आपण तीन प्रकारचे व्हिडिओज करणार आहोत
1) वारीबद्दल विशेष माहिती
2) अभंग गायन
3) संतांच्या कथा
यातील आजच्या भागात आपण संत कथा या मालिकेतील पहिला भाग ऐकणार आहोत.
आज आपण संत कान्होपात्रा यांच्या जीवनाचा आढावा घेणार आहोत .. आपले जीवन कितीही प्रतिकूल असले तरीसुद्धा भगवंताची भक्ति त्यांनी कधीही सोडली नाही.
त्यांच्याबद्दलची माहिती व डबिंग आपल्या प्रतिष्ठानची कार्यकर्ती कु. परिमल सामंतने केला आहे.

व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे आणि त्याचबरोबर अजून कोणत्या संतांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे कृपया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवावे.


#santkanhopatra #varkari #santtukaram #pandharpurvari #pandharpur #varipandharichi

Комментарии

Информация по комментариям в разработке