वाघदरे पाणवठ्यावर खास बिर्याणी पार्टी | Chicken Biryani Party, Kokan Village | Chicken in Jungle

Описание к видео वाघदरे पाणवठ्यावर खास बिर्याणी पार्टी | Chicken Biryani Party, Kokan Village | Chicken in Jungle

वाघदरे पाणवठ्यावर खास बिर्याणी पार्टी | Chicken Biryani Party, Kokan Village | Chicken in Jungle

आज सकाळी पार्टीचा बेत अचानक झाला. पिकूला पाठवलेले सामान आणायला आणि आमही बाकीच्या तैयारीला लागलो. केळीची पाने घेतली. टोप, सुऱ्या, पलिते, आणि बाकी सामान घेऊन पिकू आल्यावर निघालो आमच्या इथल्या वाघदऱ्यावर. वाघदरा असे ठिकाण जिथे बारमाही पाणी असते. येव्हा दुपारचा १ वाजला होता. आज पार्टीला खूपच उशीर झाला होता. पाणवठ्यावर गेलो आणि पटापट साफसफाई करून जेवणाच्या तैयारीला लागलो. रोहित आणि पिकूने चिकनला मसाले लावले. मयूरने भाताची तैयारी केली. गण्याने आज चूल पेटवायची जिम्मेदारी घेतली होती. बाकी बंटी, सिद्धु, बावा, रोशन, साहिल, लाखण सर्वजण सोबतीला होतेच. साधारण ०३.३० च्या दरम्यान बिर्याणी झाली आणि सर्वानी पंगतीमध्ये जेवायची मज्जा घेतली. कोणत्या हॉटेल मध्ये मिळणार नाही अश्या मेजवानीचा आस्वाद सर्व मित्रांनी घेतला. जेऊन टोप भांडी घासुन घरची वाट धरली. गावी आलात कि तुमच्या पार्टीच्या काही आठवणी असतील तर कंमेंट करून नक्की सांगा.

#chickenbiryani #chickeninjungle #chickenparty

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : April 2024

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]

Our Others Channel :
Recipe Channel :    / @recipeskatta  
Entertainment Katta :    / @entertainmentkatta  
WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va5w...

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

Give Review about my Channel on Google Page :-
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs

Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии

Информация по комментариям в разработке