जाऊ देरे मला मथुरेला नंदलाला रे गोपाला | Jau de re mala |

Описание к видео जाऊ देरे मला मथुरेला नंदलाला रे गोपाला | Jau de re mala |

सरगम संगीत विद्यालय या चॅनेलवर शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, अभंग, गौळणी, देशभक्तीपर गीते, शालेय कविता, बालगीते, चित्रपट गीते आणि बरीच गाणी पहायला, ऐकायला, शिकायला मिळतात. चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा.

या व्हिडिओमध्ये संगीत अलंकार विजयकुमार आणि श्रुतीविजय या बाप लेकीने जाऊ दे रे मला मथुरेला नंदलाला रे गोपाला या गौळणीचे जुगलबंदी गायन केले आहे.

जाऊ देरे मला जाऊ देरे मला
मथुरेला
नंदलाला रे गोपाला ||धृ||

निघूनी गेल्या गवळणी साऱ्या
मथुरेच्या बाजाराला
उशीर झाला बाजाराला ||१||

निघूनी गेल्या गवळणी घाट
कृष्णा अडवू नको आमची वाट
उशीर झाला बाजाराला ||२||

एका जनार्दनी गवळण राधा
कृष्ण सख्याची जडली बाधा
उशीर झाला बाजाराला ||३||

#jau_de_re_mala_nandalala_re_gopala
#जाऊ_दे_रे_मला_जुगलबंदी
#गौळण
#सरगम_संगीत_विद्यालय
#Sargam_Sangeet_Vidyalaya
#bhakti_geet_marathi

jau de re mala, jau de re mala nandalala re gopala, जाऊ दे रे मला मथुरेला नंद लाला रे गोपाला, गौळण, गौळण मराठी, एकनाथ महाराज गौळण, Sargam sangeet vidyalaya, सरगम संगीत विद्यालय,सरगम, संगीत, विद्यालय, Sargam, sangeet, vidyalaya, भक्तिगीत, भक्तीगीत गायन, मराठी भक्तिगीत,भक्तीगीत गायन, मराठी भक्तीगीते, lyrics,marathi abhang,

Комментарии

Информация по комментариям в разработке