बाप लेकीची 👌 जुगलबंदी 5 नॉन स्टॉप भक्तीगीते Non Stop Marathi Bhakti Geete

Описание к видео बाप लेकीची 👌 जुगलबंदी 5 नॉन स्टॉप भक्तीगीते Non Stop Marathi Bhakti Geete

सरगम संगीत विद्यालय या यूट्यूब चैनल वर तुम्हाला शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, अभंग, गवळणी, देशभक्तीपर गीते, शालेय कविता, बालगीते, फिल्मी गीते आणि बरीच गाणी पाहायला, ऐकायला आणि शिकायला मिळतात.

या व्हिडिओमध्ये बाल गायिका श्रुतीविजय हिने आणि संगीत अलंकार विजयकुमार यांनी गायलेली भगवान शंकर, विठ्ठल, दत्त ,श्रीकृष्ण, सरस्वती, खंडोबा या देव देवतांची पाच भक्ती गीते सादर केली आहेत.
१. हे भोळ्या शंकरा
२. कानडा राजा पंढरीचा
३. जाऊ दे रे मला गौळण
४. हंस वाहिनी सरस्वतीच्या
५. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली
६. दत्त दिगंबर दैवत माझे
हार्मोनियम वादन आणि गायन साथ संगीत अलंकार विजयकुमार यांनी केली आहे. हा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल.

#he_bholya_shankara
#हे_भोळ्या_शंकरा_जुगलबंदी
#jau_de_re_mala_nandalala_re_gopala
#datt_digambar_maze
#कानडा_राजा_पंढरीचा_जुगलबंदी
#Kanada_raja_pandharicha
#हंसवाहिनी_सरस्वतीच्या_पदकमली_रमते
#दत्त_दिगंबर_दैवत_माझे
#khanderayachya_lagnala_banu_navari_natali
#खंडेरायाच्या_लग्नाला_बानू_नवरी_नटली


datt digambar daiwat maze, datta diganbar daivat majhe, He bholya shankara, ye bholya shankara, ये भोळ्या शंकरा, दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त जयंती,jau de re mala, jau de re mala nandalala re gopala, जाऊ दे रे मला मथुरेला नंद लाला रे गोपाला, गौळण, Kanada raja pandharicha, कानडा राजा पंढरीचा, Marathi abhang, खंडेरायाच्या लग्नाला बानु नवरी नटली, Khanderayachya lagnala banu navri natali, हंसवाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमते, kanada raja pandharicha lyrics, abhang Marathi, Marathi bhajan, warkari bhajan, मराठी भजन, मराठी अभंग, अभंगवाणी, भजन मालिका,

Комментарии

Информация по комментариям в разработке