Bangarwada

Описание к видео Bangarwada

नमस्कार मित्रानो हा वाडा मुरबाड वरून म्हसा मार्गे २० किमी.अंतरावर असून खूप जुना ऐतिहासिक वस्तू आजही येथे डोलदार पणे सुस्थितीत उभी आहे.तेथे आजही त्या वाड्याची ५ वी पिढी येथे राहत असून सदर वाड्याची देखरेख ते ठेवत असतात.आजूबाजूची पर्यटनस्थळे :- १) गोरखगड २) मच्छिंद्र गड ३) सिद्धगड ह्या ठिकाणी दरवर्षी २ जानेवारीला भव्यदिव्य कार्यक्रम होत असतो.जर आपल्याला ह्या ऐतिहासिक वस्तूला भेट द्यायची असेल तर तेथील वाड्यातील रहिवाशी श्री.पांडुरंग बांगर हे जेवणा व राहण्याची उत्तम व्यवस्था ह्या वाड्यात अल्पदरात करतील आपण जातांना त्यांना १) गौरव बांगर-७२१८१७५५६९ २)रवींद्र बांगर ९०७५६०३४७५ ह्या नंबर वर संपर्क करून जाणे.आपण नक्कीच एक दिवस ह्या ऐतिहासिक वस्तूला भेट देऊन हि वास्तू जोपासली गेली पाहिजे नक्कीच एकदा भेट द्यावी हि ऐतिहासिक वास्तू कशी जतन होईल यासाठी प्रयत्न करणे गरजचे आहे.
मित्रांनो#vlog#वर्ष subscribe करायला विसरू नका


***************************************************************************************************
Thanks You so much for watching video
***************************************************************************************************
#Bangarpada
#बांगरपाडा
#56 खिडक्या ८५ दरवाजे
#वाडा
#३०० वर्ष जुना वाडा
#मुरबाड
#३००
#वर्ष
#जुना
#बांगरवाडा
#vlog
#म्हसा
पत्ता-बांगरपाडा ग्रामपंचायत नारीवली घर नंबर 19 ता.मुरबाड,जिल्हा ठाणे महाराष्ट्र

Комментарии

Информация по комментариям в разработке