लोकं त्याच्याकडे Superstar म्हणून पाहायचे मग Vinod Kambli वर पैसे मागण्याची वेळ का आली ? I Bol Bhidu

Описание к видео लोकं त्याच्याकडे Superstar म्हणून पाहायचे मग Vinod Kambli वर पैसे मागण्याची वेळ का आली ? I Bol Bhidu

#BolBhidu #VinodKambli #SachinTendulkar

भारताचा माजी क्रिकेटर विनोद कांबळीचं, 'मला आर्थिक मदतीची गरज आहे. माझा जो काही उदरनिर्वाह चालतोय, तो बीसीसीआयकडून मिळणाऱ्या ३० हजारांच्या पेन्शनवर. माझ्या या परिस्थितीबद्दल सचिन तेंडुलकरलाही माहिती आहे. पण मी त्याच्याकडून मदतीची अपेक्षा करत नाही.' हे वक्तव्य सध्या चांगलंच गाजतंय. विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर हे एकत्र वाढले, एकाच कोचकडे शिकले.

पुढं जाऊन सचिन तेंडुलकर मोठा सुपरस्टार झाला, विनोद कांबळीकडेही भरपूर टॅलेंट होतं, मात्र त्याचं नेमकं काय गंडलं ? त्याला संघातून बाहेर का जावं लागलं ? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवट्पर्यंत बघा.

Former Indian cricketer Vinod Kambli said, 'I need financial help. Whatever my livelihood is, it is on the pension of 30,000 from BCCI. Sachin Tendulkar also knows about my situation. But I don't expect any help from him.' This statement is currently popular. Vinod Kambli and Sachin Tendulkar grew up together, studied under the same coach.

Later, Sachin Tendulkar became a big superstar, Vinod Kambli also had a lot of talent, but what exactly went wrong with him? Why did he have to leave the team? Watch the video till the end to know the answers to these questions.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке