Kashmir Saffron : Kesar / केशर शेती करणाऱ्या काश्मिरी शेतकऱ्यांना काय अडचणी येतायत?

Описание к видео Kashmir Saffron : Kesar / केशर शेती करणाऱ्या काश्मिरी शेतकऱ्यांना काय अडचणी येतायत?

#bbcmarathi
काश्मिरमध्ये एका विशिष्ट परिसरात केशराची शेती केली जाते. हे केशर जगभरात नावाजलेलं आहे. अनेक कारणांनी ही शेती कठीण होत चालली आहे. केशराचा भाव वाढतोय आणि पीकही कमी होतंय. काय आहेत या शेतकऱ्यांच्या अडचणी? जाणून घ्या.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке