Pune Saffron Farmer Success story: पुण्यात लाख रुपयांचा केशर पिकवणारा इंजिनिअर (Innovative Farming)

Описание к видео Pune Saffron Farmer Success story: पुण्यात लाख रुपयांचा केशर पिकवणारा इंजिनिअर (Innovative Farming)

#BBCMarathi #saffron #farming #pune #jugad #sucessmotivation

भारतीय बाजारात केशरची किंमत एका किलोमागे किमान 3 लाख इतकी आहे. पुण्यात शैलेश मोडक या सॉफ्टवेअर इंजिनिअरने कंटेनरमध्ये नियंत्रित वातावरणात केशरची शेती केली. तज्ज्ञांच्या मदतीने त्याने काश्मीरमध्ये जाऊन केशरचा अभ्यास केला. कंटेनरमध्ये काश्मीरमध्ये असणारं तापमान आणि आद्रता तयार करण्यात आली.

व्हीडिओ रिपोर्ट - नितीन नगरकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке