खेकडा मसाला मराठी रेसिपी| साफ करण्यापासून ते संपूर्ण कृती|crab masala.

Описание к видео खेकडा मसाला मराठी रेसिपी| साफ करण्यापासून ते संपूर्ण कृती|crab masala.

खेकडा मसाला मराठी रेसिपी साफ करण्यापासून ते संपूर्ण कृती.Crab masala.
साहित्य (Ingredients)
1.खेकडे(Crabs).
2.फोडणीसाठी तेल.
3.ठेचलेला लसूण 7ते 8 पाकळ्या.
4.लाल मिरची पावडर 1चमचा.
5.घरगुती मसाला 2 चमचे.
6.पाव चमचा हळद.
7.बारीक चिरलेली कोथिंबीर.
8. वाटण,(भाजलेले कांदा खोबरे,1 इंच आले,4लसूण पाकळ्या,कोथिंबीर)
9.चवीनूसर मिठ.
*तुम्हाला आवडत असल्यास थोडे कोकम टाकू शकता.
#खेकडामसालामराठी#crabmasalamarathi#sharvariskitchen#food #recipe
Instagram link- https://instagram.com/sharvarisurve10...
Like ,share and subscribe.......
SHARVARIS KITCHEN

Комментарии

Информация по комментариям в разработке