Pankaja Munde विधान परिषदेच्या आमदार होतायत ? भाजपचे ३ डाव | Breaking News Live | |Vishaych Bhari

Описание к видео Pankaja Munde विधान परिषदेच्या आमदार होतायत ? भाजपचे ३ डाव | Breaking News Live | |Vishaych Bhari

Pankaja Munde विधान परिषदेच्या आमदार होतायत ? भाजपचे ३ डाव | Breaking News Live | |Vishaych Bhari

लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर आता महाष्ट्रातील राजकारण्यांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. मात्र त्यादरम्यान, राज्य विधान परिषदेतील जवळपास १५ जागांसाठीची निवडणूक पार पडत आहे. त्यापैकी विधानसभेच्या विविध मतदारसंघातील चार जागांसाठी मतदान होऊन त्याचे निकाल जाहीर झाले आहेत. तर विधानसभा आमदारांकडून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. या ११ जागांवर होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजपानं आपल्या उमेदवारांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. तसेच भाजपाने आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विधान परिषदेसाठीचे उमेदवार घोषित केल्याचं दिसत आहे. विधान परिषदेसाठी भाजपानं, पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि मित्रपक्षांमधील सदाभाऊ खोत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर नुकतच ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना देखील विधान परिषदेच्या रिंगणात उतरवण्यात आल्याचं कळतंय. दरम्यान भाजपाने पंकजा मुंडे यांना दिलेली उमेदवारी ही लक्षवेधी ठरली आहे. त्याचं कारण म्हणजे मागच्या पाच वर्षांपासून एकप्रकारचा राजकीय वनवास भोगत असलेल्या पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीतही निसटता पराभव पत्करावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर भाजपा त्यांचं राजकीय पुनर्वसन करणार का? त्यांना पक्षाच्या आणि राज्याच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणणार का? असे अनेक प्रश्न पंकजा मुंडेंचे समर्थक, भाजपाचे कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळातून विचारण्यात येत होते. आता पंकजा मुंडे यांना उमेदवारी देत भाजपाने या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देऊन भाजपाने अनेक चाली खेळल्या आहेत. त्यांचा थोडक्यात आढावा पुढील प्रमाणे.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#marathinews
#marathilive
#विषयचभारी
#pankja_munde
#pankjamunde
#parlinews
#vidhansabhaelection2024

marathi breaking news,marathi news live today,marathi news video,abp maza breaking news,maharashtra news live update,marathi news live,marathi news,abp maza live new today,manoj jarange live news today,tv9 marathi live,tv9 marathi batmya live,tv9 marathi news channel,tv9 marathi video live,tv9 marathi latest news,tv9 marathi batmya live today,maharashtra rain live updates,ajit pawar live,tv9 marathi news live,tv9 marathi batmya,marathi live news

Комментарии

Информация по комментариям в разработке