फक्त Ashwathama नाही तर हे 7 Chiranjivi सुद्धा Bhagwan Kalki यांना मदत करणारेत ! | Vishaych Bhari

Описание к видео फक्त Ashwathama नाही तर हे 7 Chiranjivi सुद्धा Bhagwan Kalki यांना मदत करणारेत ! | Vishaych Bhari

फक्त Ashwathaama नाही तर हे ७ Chiranjivi सुद्धा Bhagwan Kalki यांना मदत करणारेत ! | Vishaych Bhari

मंडळी सध्या सिनेमाजगतात जिकडं तिकडं kalki 2898 AD सिनेमाचीचं चर्चाय. तब्बल 600 करोड बजेट असलेला आणि आतापर्यंत फक्त एका आठवड्याच्या आतच जगभरात 700 करोडची कमाई केलेला कल्की २८९८ एडी हा चित्रपटात केलेला भारतीय पुराण आणि आधुनिक विज्ञानाचा सुंदर मिलाफ लोकांना खूप आवडतोय ह्ये विशेष. इंटरवलपर्यंत स्लो चालणारा सिनेमा इंटरव्हल नंतर अचानक गती पकडतो आणि बरेच सस्पेन्स रिव्हील होत जातात. असो, आपण हा व्हिडीओ सिनेमाचा review देण्यासाठी बनवला नाही. आपण या आधीच kalki चा योग्य review दिलेलाय. ज्यांनी कुणी तो व्हिडीओ पाहिला नाही त्यांनी तात्काळ descrption मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्हिडीओ पाहा. मंडळी सिनेमांत सगळ्यात जास्त भाव खाल्लाय तो अमिताभ बच्चन यांनी केलेल्या अश्वथामाच्या character ने. हो तोच अश्वथामा ज्याला श्रीकृष्णाने चिरंजवी राहण्याचा शाप दिलेला होता. आता तुम्ही म्हणाल चिरंजीवी राहणं हा शाप थोडीचय पण अश्वथामासाठी तो शापचं होता आणि ते का यामागची खरी गोष्ट तुम्हाला आपण आपल्या चॅनेलवर केलेल्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल. ( याठिकाणी आपल्या अश्वथामाच्या स्टोरीचं थंबनेल लावायचं. ) कलियुगात कलीचा प्रभाव वाढून अधर्म आणि पापाचं राज्य वाढेल तेव्हा श्रीविष्णू kalki अवतार घेऊन कलीचा विनाश करतील आणि जगात नव्यानं धर्माची स्थापना करतील असं पुराणात लिहिलंय. पण त्या kalki अवताराला कलियुगात मदत करण्यासाठी अश्वथामा कामी येईल आणि तेव्हाच त्याची पापातून मुक्तता होईल असं श्रीकृष्णानी त्याला सांगितलंय ह्ये तुम्ही सिनेमांत पाहिलंच असेल. पण मंडळी तुम्हांला माहितीये का एकटे अश्वथामा नाही तर आणखी सात चिरंजीवी श्री विष्णूच्या kalki अवताराला मदत करण्यासाठी कलियुगात कामी येणारेत असं आपल्या पुराणात सांगितलंय. मग आता ते सात चिरंजीवी नेमके कोण आणि त्यांचा kalki अवतारावेळी काय रोल असणारय त्याचीच आपण या व्हिडीओद्वारे माहिती घेणार आहोत,

अशी आहे KALKI 2898 AD सिनेमाची खरी स्टोरी | Movie Review | Real Story | Vishaych Bhari

   • अशी आहे KALKI 2898 AD सिनेमाची खरी स्...  


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#kalki2898ad
#ashwathama
#विषयचभारी

kalki 2898 ad,kalki 2898 ad movie review,kalki 2898 ad review,kalki 2898 ad trailer,kalki 2898 ad public review,kalki 2898 ad movie,kalki 2898 ad public talk,prabhas kalki 2898 ad,kalki 2898 ad songs,kalki 2898 movie review,kalki 2898,kalki review,kalki 2898 review,kalki 2898 ad hindi review,prabhas kalki 2898 ad trailer,kalki 2898 ad movie public talk,kalki 2898 ad hindi,kalki 2898 ad teaser,kalki 2898 ad reviews,kalki movie review

Комментарии

Информация по комментариям в разработке