लागवडीपासून 1 वर्षात ड्रॅगन फ्रुट मार्केटला, 2 एकर मध्ये 14 लाखांचा नफा, 160 रु किलोने मार्केट:

Описание к видео लागवडीपासून 1 वर्षात ड्रॅगन फ्रुट मार्केटला, 2 एकर मध्ये 14 लाखांचा नफा, 160 रु किलोने मार्केट:

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बाजीराव बोराटे यांचा ड्रॅगन फ्रुट चा प्लॉट पाहणार आहोत. त्यांनी 2 एकर मध्ये 16 जून 2021 मध्ये ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली होती बरोबर 1 वर्षात त्यांनी ड्रॅगन चा पहिला तोडा त्यांनी केलाआहे. आणि 2 एकर मधुन त्यांना 14 लाखांची अपेक्षा आहे. त्यांचं अगदी काटेकोर नियोजनने ड्रॅगन फ्रुट यशस्वी रित्या पिकवली आहे. या विडिओ मधून त्यांचं नियोजन कसं आहे ते आज आपण पाहणार आहोत.

बाजीराव गोपाळ बोराटे मो नं- 9421070934

मु.पो. फोडशीरस ता. माळशिरस जि. सोलापूर

Location map:- 👇👇https://maps.app.goo.gl/1XWXWE2FqpcB2...


#dragon_fruit #ड्रॅगन_फ्रुट #ड्रॅगन_फ्रुट_लागवड #kisan_agrotech

Hello farmer friends, today we are going to watch the plot of Bajirao Borat's Dragon Fruit through this video. He planted dragon fruit in 2 acres on 16th June 2021 and within 1 year he has harvested his first dragon fruit. And from 2 acres they expect 14 lakhs. Their very strict planning has successfully grown the dragon fruit. Today we will see how their planning is from this video.

Bajirao Gopal Borate Mo No- 9421070934

M.P.O. Fodshiras t. Malshiras Distt. Solapur

Комментарии

Информация по комментариям в разработке