मालवणातील पारंपारिक "रोंबाट" । होली उत्सव । traditional holi festival 2020

Описание к видео मालवणातील पारंपारिक "रोंबाट" । होली उत्सव । traditional holi festival 2020

होळी उत्सव म्हंटलं की कोकणात संपुर्ण आठवडा धम्माल. रंगाची उधळण आणि उत्साहाचे वातावरण. संस्कृती जपणारी आणि परंपरा टिकवणारी अशी कोकणातील माणसं.
त्यापैकी मालवण शहरातील देउळवाडा परिसरातील ग्रामस्थ. आजही आपली परंपरा टिकवुन आहे.
या ठिकाणी साजरी होणारी होळी अगदी पारंपारीक पद्धतीने होते. पिढंयापिढ्या चालणारे "रोंबाट" या ठिकाणी होते. ढोलताशांचा तालावर नाचत रंगात एकरुप होउन येथील लहान थोर मंडळी हा उत्सव साजरा करतात. यामध्ये शक्ती प्रदर्शनाचे खेळ देखील खेळले जातात.
आज या व्हीडीओ मध्ये आपण या "रोंबाट" पद्धलची माहिती घेणार आहोत. आणि या व्हीडीओ द्वारे त्यांच्या आनंदात सामील होणार आहोत.
#मालवणीलाईफ
#malvanilife

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке