National Science Day 2024 Talk: The science behind miracles through experiments | Marathi

Описание к видео National Science Day 2024 Talk: The science behind miracles through experiments | Marathi

About Speaker:
नाव मिलिंद विनायक देशमुख
आय टी आय मॅकेनिक जनरल इलेक्ट्राँनिक्स,२००८ मध्ये बजाज कंपनीतून स्वेच्छा निवृत्ती घेवून अंनिसचे पुर्णवेळ काम करत आहे. डाॅ.दाभोलकरांबरोबर म.अंनिसच्या स्थापनेपासून सक्रीय सहभाग,अंनिसच्या विचाराचा प्रचार प्रसारासाठी मी 1993 साली डोक्यावर अर्धा लिटर दुधाची बाटली ठेवून हात न लावता सलग 104.2km चालून गिनेस बुकमध्ये नोंद केली बावीस मार्च नव्वदला अश्याच प्रकारे पुणे ते लोनावळा प्रवास केला त्यामुळे नावावर दोन विश्वविक्रम आहेत सध्या म.अंनिसमध्ये राज्य पातळीवर काम करत आहे सर्पमित्रही असून सापांविषयी असणार्‍या अंधश्रध्दाविषयी पण मार्गदर्शन करतो माझ्या जीवनात मी अनेक अंधश्रध्देच्या बाबतीत कृतीशील प्रबोधन केलेले आहे.

Science Outreach Team: Prof. M. S. Santhanam, Prof. Kundan Sengupta, Dr. Aparna Deshpande, Shubhangi Wankhede, Ashok Rupner, Dr. Chaitanya Mungi, Ankish Tirpude, Tejal Vyas, Sarvesh Gorivale, Amol Deshmukh, Siddhi Mahajan, Abhinav Desai, Aadinath Solunke, Saurabh Chaudhary, Vikrant Londhe, Ghanshyam Sake, Dr Amit Morarka, Manjushree Pawar and Shyam Chakodi

The views and opinions expressed are those of the individuals and do not necessarily represent the views or policies of IISER Pune.

Комментарии

Информация по комментариям в разработке