मारवाडी लोक श्रीमंत असण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत ? त्यांच्या श्रीमंतीचं सिक्रेट काय

Описание к видео मारवाडी लोक श्रीमंत असण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत ? त्यांच्या श्रीमंतीचं सिक्रेट काय

#BolBhidu #marwadi #WhyMarwadiRich

मारवाडी लोकांना कधी धंदा नाही शिकवायचा.. मी म्हटलं मारवाडी लोकांना कधी धंदा नाही शिकवायचा.. धंदा कोळून प्यायलेली ही लोकं असतात.. त्यांना कधी धंदा नाही शिकवायचा आणि धंद्यात त्यांच्याशी कधी पंगाही नाही घ्यायचा... धंदा आणि पैसा हे दोन त्यांचे लय आवडते विषय.. पण हे मारवाडी लोकं धंद्यात असतात म्हणून इतके श्रीमंत असतात का? की त्यांच्या श्रीमंत असण्याला पण काही वेगळी कारणं आहेत, ते या व्हिडिओमधून समजून घेऊ...

Never teach Marwari people business.. I said never teach Marwari people.. These people are drunk with business.. Never teach them business and never mess with them in business... Business and money are two of their favorite subjects. .. But are these Marwari people so rich because they are in business? That there are some other reasons for their being rich, let's understand it from this video...


Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке