गुजराती लोकांच्या श्रीमंत असण्यामागचं त्यांचं Business Secret काय आहे? | Bol Bhidu |

Описание к видео गुजराती लोकांच्या श्रीमंत असण्यामागचं त्यांचं Business Secret काय आहे? | Bol Bhidu |

#BolBhidu #GujratBusinessModel #SecretBehindGujaratiPeople

गुजरात म्हणजे भारतातलं एक उद्योग संपन्न राज्य. देशातल्या मोठ-मोठ्या उद्योगपतींची नावं काढली तर त्यातले १० पैकी ८ गुजरातची असतात. इथल्या माणसाच्या मुळात रक्तातंच बिझनेस आणि स्टार्टअपचा किडा आहे. जो म्हणतो, कोणत्या तरी कंपनीत मिडलक्लास मॅनेजर होण्यापेक्षा एक दुकान टाकून स्वतःचा बिझनेस वाढवेन. त्यांना बाळकडू देतानाच “जीवन में कैक मोटू करवू छे” असं शिकवलं जातं.

देशाची फक्त पाच टक्के लोकसंख्या असणाऱ्या राज्याचे लोक जवळपास चाळीस टक्के निर्यातीचा वाटा उचलतात. म्हणूनच, गुजराती लोकांच्या उद्योगांची आणि श्रीमंतीची कारणं काय आहेत? हे आम्ही शोधून काढलं. तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडीओ तुमच्याचसाठीये.

Gujarat is an industrialized state in India. If the names of big industrialists of the country are mentioned, 8 out of 10 of them are from Gujarat. The worm of business and startup is in the blood of the man here.

The people of the state, which constitutes only five per cent of the country's population, account for about forty per cent of exports. So, what are the reasons for the industries and wealth of Gujarati people? This is what we discovered. If you also want to know, this video is for you.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке