खंडोबा आणि धनगर संस्कृतीचा इतिहास समोर आणला तो जर्मनीच्या गुंथर सोंथायमरने | Bol Bhidu | Jejuri

Описание к видео खंडोबा आणि धनगर संस्कृतीचा इतिहास समोर आणला तो जर्मनीच्या गुंथर सोंथायमरने | Bol Bhidu | Jejuri

#BolBhidu #Jejuri #Khandoba #Dhangar #Gunthar

जेजुरीचा खंडोबा आणि पंढरपूरचा विठोबा हे मराठी मनाचे लोकदैवत. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त इथे गोळा होतात. असाच एक भक्त होता जो थेट जर्मनीतून जेजुरीला यायचा. तो देवांचा भक्त होता अस नाही तो मराठी भाषेचा भक्त होता. इथल्या अस्सल मातीतल्या संस्कृतीचा भक्त होता.

त्याचं नाव गुंथर सोंथायमर.

१९३४ साली दक्षिण जर्मनीमध्ये त्यांचा जन्म झाला. वडील एका शाळेत हेडमास्तर होते. घरची परिस्थिती उत्तम होती. हा हिटलरच्या नाझी राजवटीचा काळ होता. त्याच्याच अतिमहत्वाकांक्षी धोरणामुळे दुसऱ्या महायुद्धास तोंड फुटले. अख्खा युरोप हादरून गेला. गुंथर सोंथायमरची फॅमिली त्याच्या आईच्या गावी शिफ्ट झाली. गुंथरचं शिक्षण तिथेच झालं.

शाळेत असतानाच गुंथर भारतीय तत्वज्ञानाकडे आकर्षित झाला होता.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке