छत्रपती शंभूराजे यांचा बुधभूषण ग्रंथ - अपरिचित इतिहास - २० - Chhatrapati Shambhaji Budhbhushan Intro

Описание к видео छत्रपती शंभूराजे यांचा बुधभूषण ग्रंथ - अपरिचित इतिहास - २० - Chhatrapati Shambhaji Budhbhushan Intro

#MarathaHistory #chhatrapatisambhajimaharaj #chhavatrailer #chhava

छत्रपती संभाजी महाराज म्हटले म्हणजे समोर येतात १६८० ते १६८९ ही झंझावाती वर्ष आणि यादरम्यान संभाजी महाराजांनी केलेला रणयज्ञ, पण या पलीकडे देखील छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख आहे. ती म्हणजे एक संस्कृत पंडित, कवी, ग्रंथकर्ता आणि शास्त्र विद्वान. छत्रपती संभाजी महाराज यांनी निर्मिती केलेला ग्रंथ म्हणून "बुधभूषण" या ग्रंथाचे नाव सर्वजण घेतात परंतु "त्यात काय लिहिले आहे?", हे विचारले की लोकांकडे उत्तर नसते. म्हणूनच आजच्या भागात आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेल्या बुधभूषण या संस्कृत ग्रंथाची थोडक्यात माहिती.

बुधभूषण संस्कृत PDF - https://bit.ly/2sVOXNb

छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या युद्ध मोहिमांवर डॉ. सदाशिव शिवदे यांनी संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेले पुस्तक आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल -
रणझुंजार - http://amzn.to/2q2fBR0

Please subscribe to our Channel :    / marathahistory  
Website : http://www.marathahistory.com
Twitter :   / padmadurg  
Wordpress Blog : http://raigad.wordpress.com
Facebook :   / marathahistory  

All images in the video are for representational purpose only.

Комментарии

Информация по комментариям в разработке