Mahatma Phule Bhide Wada Demolition Pune मनपाने रात्रीतून भिडे वाडा का पाडला ? | BBC News Marathi

Описание к видео Mahatma Phule Bhide Wada Demolition Pune मनपाने रात्रीतून भिडे वाडा का पाडला ? | BBC News Marathi

#BBCMarathi
ज्या भिडे वाड्यात फुले दांपत्याने पहिली शाळा सुरू केली तो भिडे वाडा पुणे मनपाने रात्रीतून पाडला. या जागेवर एक स्मारक उभारावं अशी मागणी गेला बराच काळ होत आहे. पण कोर्टकचेऱ्यांमध्ये हे प्रकरण अडकलं होतं. पुणे मनपाने रात्रीतून ही कारवाई का केली?
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке