Western Ghats : Climate change आणि मानवी हस्तक्षेप यांच्यामुळे Endangered Species नष्ट होतील का?

Описание к видео Western Ghats : Climate change आणि मानवी हस्तक्षेप यांच्यामुळे Endangered Species नष्ट होतील का?

#bbcmarathi #westernghats #climatechange
जागतिक वारसा असलेला पश्चिम घाट धोक्यात आहे. मानवी हस्तक्षेप आणि हवामान बदल यामुळे इथल्या धोक्यात असणाऱ्या शेकडो प्रजातींचा अस्तित्वासाठीचा झगडा दिवसेंदिवस अवघड होत आहे. भारतीय अस्वल, आंबोलीचा बेडूक किंवा अनेक प्रदेशनिष्ठ वनस्पती ज्या फक्त पश्चिम घाटात आढळतात, त्यांच्या अधिवासांवर परिणाम होतो आहे आणि जर काही केलं नाही तर यातल्या काही प्रजाती नामशेष होण्याची भीती अभ्यासकांना वाटते आहे.. पाहा रिपोर्ट

रिपोर्ट – मयुरेश कोण्णूर आणि प्राची कुलकर्णी
शूट – नितीन नगरकर
एडिट – शरद बढे

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке