SC-ST आरक्षणाचं Creamy-Non Creamy Layer Classification कसं होणार ? Creamy Layer म्हणजे काय ?

Описание к видео SC-ST आरक्षणाचं Creamy-Non Creamy Layer Classification कसं होणार ? Creamy Layer म्हणजे काय ?

#BolBhidu #SCSTSupremeCourt #SCSTReservation

अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यातील काही जातींनी स्वतःची प्रगती साथली असली तरी या प्रवर्गातील अनेक जाती आजही मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. त्यामुळे या जातींना आरक्षणा अंतर्गत काही जागा राखीव ठेवण्यात याव्यात अशी जुनी मागणी आहे. २००४ साली हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असताना सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणात विभागणी करण्यास नकार दिला होता. मात्र आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने अनुसूचित जाती आणि जमातीच्या राखीव जागांच्या आरक्षणाबाबत मोठा निर्णय दिला आहे.

ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना आतापर्यंत क्रिमीलेअरचे निकष लागू होते. त्यानुसार ठराविक मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना ओबीसी प्रवर्गातील लोकांना आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता. आता हेच निकष अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गासाठीही लागू होणार आहेत. त्यामुळे अनुसूचित जाती आणि जमातीध्येही क्रिमीलेअर आणि नॉन-क्रीमिलेअर अशी वर्गवारी होईल. पण नेमकी वर्गवारी कशी होणार ? क्रिमी लेयर काय आहे? obc व क्रीमी लेअर हे सर्व आज आपण समजून घेऊया..

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке