पोहा इडली | कापसासारखी हलकी मऊ लुसलुशीत झटपट पोह्याची इडली व चटणी | Poha Idli with Chutney

Описание к видео पोहा इडली | कापसासारखी हलकी मऊ लुसलुशीत झटपट पोह्याची इडली व चटणी | Poha Idli with Chutney

पोहा इडली | कापसासारखी हलकी मऊ लुसलुशीत झटपट पोह्याची इडली व चटणी | Poha Idli with Chutney

साहित्य
पोहे १ कप
दही १ कप
रवा १ कप (160 gm )
तेल १ टे स्पून
मोहरी १/२ टी स्पून
उडीद डाळ १ टी स्पून
कढीपत्ता
कोथिंबीर
हिरवी मिरची २-३
मीठ
इनो १ टी स्पून

Ingredients
Poha 1 cup
Curd 1 cup
Rava 1 cup ( 160 gm )
Oil 1 Tbsp
Mustard seeds 1/2 tsp
Urad dal 1 tsp
Green chilli 2-3
Curry leaves
Coriander leaves
Salt
Eno fruit salt

#पोहाइडली
#Pohaidli
#Vaishalisrecipe

मी आज तुमच्या सोबत पोहा इडली शेअर करत आहे ही पोहा इडली खुप मऊ व लुसलुशीत होते व पचायलाही खुप हलकी आहे ही पोहा इडली तुम्ही नाश्त्यासाठी सुध्दा बनवू शकता ...
किंवा घरी छोटी पार्टी असेल तर तुम्ही ही पोहा इडली बनवू शकता ही पोहा इडली तीत कीच हलकी व मऊ व लुसलुशीत होते तर एकदा जरुर ही Poha idli बनवून बघा...

To subscribe -    / vaishalisrecipes  

Комментарии

Информация по комментариям в разработке