कोल्हापूर जिल्ह्यातील किटवडेच्या पावसाने चेरांपुजीलाही 'घामटा' फुटतो | Village of Rain in Kolhapur

Описание к видео कोल्हापूर जिल्ह्यातील किटवडेच्या पावसाने चेरांपुजीलाही 'घामटा' फुटतो | Village of Rain in Kolhapur

कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यात असणारं किटवडे नावाचं एक गाव. या गावात वर्षभरात जेवढा पाऊस पडतो, तेवढा पाऊस उर्वरित महाराष्ट्र राज्यात पडतो. म्हणून किटवडेला महाराष्ट्राचं चेरापुंजी म्हणतात!. हा पाऊस अनुभवायला पुढारी ऑनलाईनची टीम गेली. किटवड्याच्या प्रचंड पावसासोबत इथला निसर्ग आणि गावच्या व्यथा समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा...

#किटवडे
#चेरांपुजी
#पाऊस
#Kitawade

Комментарии

Информация по комментариям в разработке