Shinde यांना त्याग करायला सांगण्यात BJP चा डाव काय, Devendra Fadnavis मुख्यमंत्रीपदावर पुन्हा येणार?

Описание к видео Shinde यांना त्याग करायला सांगण्यात BJP चा डाव काय, Devendra Fadnavis मुख्यमंत्रीपदावर पुन्हा येणार?

#BolBhidu #EknathShindeAmitShah #DevendraFadnavis

नेक्स्ट सीएम देवेंद्र फडणवीस, काल निवडणूक लागली आणि आज त्यागाची बातमी येवू लागली. एकनाथ शिंदेंना फ्रि हॅण्ड दिलेल्या भाजप नेतृत्वाने पहिल्यांदा शिंदेंना त्याग करावा लागेल अशी सूचना केली. जागावाटपात तडजोड करा अशी ही सूचना. दूसरीकडे माझ्या नेतृत्वात 288 जागा लढवण्याची तयारी करा मी जिंकून दाखवतो अशी ऑफरचं शिंदेंनी केंद्रिय नेतृत्वाला दिल्याचं बोललं जातय पण याला केंद्रिय नेतृत्वाचं प्रतिउत्तर काय मिळालं तर त्याग करा. सध्या तो त्याग जागावाटपाचा करावा लागतोय, जर महायुतीची सत्ता आली तर हा त्याग मुख्यमंत्रीपदाचा देखील करावा लागेल.

गेल्या दोन दिवसांत देवेंद्र फडणवीसांनी बेरीजेच्या जाहिरात करून मी पुन्हा येईल ची झलक दाखवली आहे, आणि त्याच दिशेने भाजपचा केंद्रिय हायकमांडने कार्यक्रम सुरू केला आहे. नेक्स्ट सीए देवेंद्र फडणवीस या दिशेने कशाप्रकारे कार्यक्रम सुरू झाला आहे, शिंदेना दूर करत दादांना टॅकल करत देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी केंद्रिय हालचाली कशाप्रकारे सुरू झाल्या आहेत समजून घेवूया या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке