भंडारा: धान लागवडीची सगुणा राईस टेक्नॉलॉजी एकदा वापरुन पाहाच!

Описание к видео भंडारा: धान लागवडीची सगुणा राईस टेक्नॉलॉजी एकदा वापरुन पाहाच!

धान लागवडीच्या पारंपरिक पद्धतीमध्ये नांगरणी, पेरणी, चिखलणी, लावणी या सगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात. मात्र रायगडचे कृषीभूषण चंद्रशेखऱ भडसावळे यांनी नवी पद्धत शोधून काढलीये. सगुणा राईस टेक्नॉलॉजी या पद्धतीमध्ये धान लागवडीच्या या प्रक्रिया बाद होतात. काय आहे ही पद्धत पाहूया..

For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ &    / abpmajhalive  

Комментарии

Информация по комментариям в разработке