कोकणातील भात शेती | भाताची पेरणी | Rice Farming In Konkan

Описание к видео कोकणातील भात शेती | भाताची पेरणी | Rice Farming In Konkan

कोकणात मान्सुनपुर्व पावसाला सुरवात झाली आहे. कोकण म्हणजे कष्टकरी शेतकऱ्यांची भुमी. पावसाला जशी सुरवात होते तसा शेतीच्या कामाला जोर येतो. शेती आणि मासेमारी हे कोकणातील लोकांचे दोन मुख्य व्यवसाय असले तरी, कोकणात आज शेतीकडे व्यवसाय म्हणुन कमी पाहिल जात. सध्या जास्त करुन रोजच्या जीवनातील अन्नधान्य मीळवण्यासाठी भात शेती केली जाते.
यंदा आपण वेगवेगळ्या भागात हे शेतीचे व्हीडीओ पाहणार आहोत. आपण पहिल्या भागात भाताची पेरणी कशी केली जाते या पद्दलची माहिती घेणार आहोत. कोणत्या प्रतीचा भात या पेरणीसाठी वापरला जातो, नांगरणी कशी केली जाते, भात कसा पेरला जातो याची माहिती आपण या व्हीडीओ द्वारे घेणार आहोत.
#malvanilife #ricefarming #kokan

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке