Role model for Maharashtrian woman | Jayanti Kathale | Swayam Talks

Описание к видео Role model for Maharashtrian woman | Jayanti Kathale | Swayam Talks

जयंती कठाळे यांनी एक दशकाहून अधिक काळ एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी केली होती. परंतु 'मराठी जेवण हे सगळ्या जगात पोहोचलं पाहिजे' या आपल्या स्वप्नाला सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी बंगळुरूमध्ये 'पूर्णब्रह्म' नावाचं मराठी रेस्टॉरंट सुरु केलं. पुढच्या काही वर्षांत 'पूर्णब्रह्म'चे संपूर्ण जगात ५००० हुन अधिक सेंटर्स सुरु करण्याचे जयंती यांचे स्वप्न आहे !

ऐकुया जयंतीच्या या अद्भुत प्रवासाची कहाणी !

विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !

सदर चित्रीकरण दिनांक १४ जानेवारी २०१८ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या ' स्वयं' कार्यक्रमात झाले आहे.

--------------------------------------------------

२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.

‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या YouTube channel वर उपलब्ध असतात.
   / @swayamtalks  

Like our Facebook page   / swayamtalks  

Follow us on @talksswayam   / talksswayam  

Our website http://swayamtalks.org/

नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा ' Swayam Talks App'

Download Our App For Free - https://swayamtalks.page.link/SM23

Google Play Store - https://bit.ly/3n1njhD

Apple App Store - https://apple.co/40J4hdm

Start with your Free Trial Today!

#Marathiinspiration #SwayamTalks

Комментарии

Информация по комментариям в разработке