197# उत्कृष्ट मंडळ-वृंदावणी वेणू वाजे, वृंदावणी वेणू.... @खंजरी भजन संमेलन, बोरगाव मेघे, वर्धा.2018

Описание к видео 197# उत्कृष्ट मंडळ-वृंदावणी वेणू वाजे, वृंदावणी वेणू.... @खंजरी भजन संमेलन, बोरगाव मेघे, वर्धा.2018

खंजरी भजन संमेलन , बोरगाव मेघे , वर्धा . सन - २०१८
प्रमुख आयोजक तथा सचिव :- श्री. कृष्णाजी सं. पाहुणे ९८२२७२७०३२

सदर channel वर रोज संध्याकाळी ७.०० वाजता खंजरी भजन संमेलन बोरगाव मेघे, वर्धा.सन-२०१८ येथे सादर करण्यात आलेल्या भजनांचे video upload करण्यात येणार आहे. तरी नियमित video बघण्यासाठी channel ला subscribe करावे, धन्यवाद. .

**बाल मंडळ निकाल**
१)स्वामी चंद्रशेखर बाल मंडळ हातगाव
२)मानव सेवा छात्रालय गुरुकुंज मोझरी
३) गुरुदेव बाल मंडळ पिवरडोल.
४) गुरुदेव मंडळ चमक ता. अचलपूर
5) बाल मंडळ मेंगाला.
6) बाल मंडळ पालोरा.
७) चैतन्य बाल मंडळ आमडी
8) बाल मंडळ वेळा

**शहरी विभाग निकाल**
१) महाराणा प्रताप भजन मंडळ, यवतमाळ.
२) राष्ट्रसंत भजन मंडळ, जनुना.
३) आदर्श भजन मंडळ, निमगव्हाण.
४) गुरुदेव भजन मंडळ, घाटंजी.
5) लटारे महाराज भजन मंडळ, कारंजा घाटगे.
६) दत्ता कृपा भजन मंडळ, लादगड.
७) भजन मंडळ, पवनार.
८) संत कृपा भजन मंडळ, मिरापूर.


**महिला भजन मंडळ निकाल**
१) नेहरू नगर महिला मंडळ चंद्रपूर.
२) महिला मंडळ शेंदूरजना अढाव.
३) महिला मंडळ, नागपूर.
४) महिला मंडळ शेंडोळा खुर्द.
५) महिला मंडळ झिंगाबाई टाकळी नागपूर.
६) महिला मंडळ गडचिरोली.
७) महिला मंडळ भद्रावती.
८) महिला मंडळ, मदनी, वर्धा.

**ग्रामीण विभाग भजन मंडळ निकाल**
१) भजन मंडळ पिवरडोल.
२)भजन मंडळ पवनार
३) भजन मंडळ जळका.
४) भजन मंडळ आगरगाव
५) भजन मंडळ खोपडी
६) भजन मंडळ शेंडोळा खुर्द
७) भजन मंडळ रासुलाबाद
८) भजन मंडळ खोपडी खुर्द

**वैयक्तिक पुरस्कार बाल मंडळ**
१) गायक : अंबिका माता मंडळ कांदेगल
२) खंजरीवादक : अंबोडा भजन मंडळ
३) हार्मोनियम वादकक : कु.पायल रेवतकर बिहाडी मंडळ
४) तबला वादक : चमक भजन मंडळ ता. अचलपूर

सर्व कलाकारांचे व भजनी मंडळाचे खूप खूप आभार..........
त्याचप्रमाणे आमच्या बोरगाव मेघे येथील आयोजक मंडळ, भजन संमेलन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे खूप खुप आभार..... .

creater- vinayak krushnaji pahune
-8087446113

Комментарии

Информация по комментариям в разработке