BJP- NDA ला देशात बहुमत मिळालं नाही तर BJP चा प्लॅन बी काय ?Narendra Modi ऐवजी PM पदाचा चेहरा कोण?

Описание к видео BJP- NDA ला देशात बहुमत मिळालं नाही तर BJP चा प्लॅन बी काय ?Narendra Modi ऐवजी PM पदाचा चेहरा कोण?

#BolBhidu #narendramodi #amitshah

‘प्लॅन बी तेव्हा केला जातो जेव्हा प्लान ए मध्ये जिंकण्याची शक्यता ६० टक्के पेक्षा कमी असते. मला १०० टक्के विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने सत्तेत येत आहे’ अमित शाह यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्याचं हे वक्तव्य आता वेगवेगळ्या अंगांनी पाहिलं जात आहे. २०१९ ला देखील लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या काही दिवस आधी भाजपला बहुमत मिळालं नाही तर? या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर साहजिक दुसरा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे मग, स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर, नरेंद्र मोदी पंतप्रधान असतील का? बहुमत मिळालं नाही तर इतर पक्षांचा त्यांच्या नावाला पाठींबा मिळणार का?

नरेंद्र मोदी नसतील तर असा कोणता नेता आहे जो सर्व पक्षांना मान्य असेल आणि त्यांना पंतप्रधान पदासाठी पुढ केलं जाऊ शकत? भाजपला किंवा NDA ला स्वबळावर बहुमत मिळालं नाही तर त्यांना निकालानंतर कोणत्या पक्षाची साथ मिळू शकते? आणि हे पक्ष कोणत्या चेहऱ्यावर NDA ला समर्थन देऊ शकतात? पाहुयात या व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке