Padyavarcha Chaha | पाड्यावरचा चहा बालभारती धडा

Описание к видео Padyavarcha Chaha | पाड्यावरचा चहा बालभारती धडा

गोदावरी परुळेकर : (गोदावरी शामराव परुळेकर - १९०८-१९९६)

सामाजिक कार्यकर्त्या, ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात कार्य. *जेव्हा माणूस जागा
होतो' हे आदिवासींच्या जीवनसंघर्षाची माहिती देणारे पुस्तक प्रसिद्ध. आदिवासींसाठी
केलेल्या कार्याबद्दल त्यांना १९८४ चे 'सोव्हिएट लँड नेहरू पारितोषिक' देण्यात आले.”

हा पाठ *जेव्हा माणूस जागा होतो' या पुस्तकातून घेतला आहे.

अर्धपोटी, अर्धनग्न अवस्थेत जीवन जगणाऱ्या वारल्यांना पाहुण्यांसाठी *चहा'
करण्याकरता किती खटपटी कराव्या लागल्या याची हकीगत या पाठात सांगितली आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке