Chori zalich nahi l चोरी झालीच नाही बालभारती धडा

Описание к видео Chori zalich nahi l चोरी झालीच नाही बालभारती धडा

जयवंत द्वारकानाथ दळवी : (1925 - 1994) - मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक कथा कादंबरी नाटक या वाड्मय प्रकारातील विपूल लेखन केले आहे ललित मासिकात वीस वर्षे ठणठणपाळ नावाने लेखन.आश्रम, गहिवर, स्पर्श, स्त्रीपर्व हे कथासंग्रह संध्याछाया, सुर्यास्त, महासागर, पर्याय ,पुरुष ही नाटके चक्र महानंदा सारे प्रवासी घडीचे या कादंबऱ्या व इतर विनोदी पुस्तके प्रसिद्ध.

सिनेमाला गेलेल्या शास्त्री कुटुंबाच्या घरी चोरी होते चोरीत शास्त्री यांचे फक्त नकली दागिने गेले असतात नकली दागिने चोरणारा तरुण नकली इन्स्पेक्टर बनून सगळ्यांची फिरकी घेतो आणि शास्त्री चोरी झालीच नाही असेच सांगू लागतात हे या पाठात मनोरंजक पद्धतीने सांगितले आहे

Комментарии

Информация по комментариям в разработке