RBI UPI Transactions: UPI पेमेंटसाठी Full KYC PPI वापरता येणार, PPI म्हणजे काय ? फायदा होणार की तोटा

Описание к видео RBI UPI Transactions: UPI पेमेंटसाठी Full KYC PPI वापरता येणार, PPI म्हणजे काय ? फायदा होणार की तोटा

#BolBhidu #PrepaidPaymentInstruments #UPIPayments

मागच्या काही वर्षांमध्ये यूपीआयने भारताच्या पैशांच्या व्यवहारात क्रांती घडवून आणली आहे. सुरुवातील केवळ गरजेनुसार दोन लोकांमध्ये पैशांच्या देवाण घेवाणीसाठी युपीआय वापरलं जाऊ लागलं. मात्र अगदी कमी वेळात युपीआय भारतातल्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचलं. अगदी मोठमोठ्या व्यापाऱ्यांपासून रस्त्यावरच्या फेरीवाल्यांपर्यंत युपीआय पोहोचलं. डिजिटल पेमेंटकडे लोकांचा वाढता कल बघता सरकार आणि आरबीआय कडून वेळेवेळी या पेमेंटच्या सुविधांमध्ये बदल करण्यात आले, आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या. असाच आणखी एक बदल आरबीआयने केलाय. ज्यामुळे UPI पेमेंट करण्यासाठी आता Full- KYC - प्रीपेड पेमेंट इंस्ट्रूमेंट्स म्हणजेच पीपीआयचा वापर करता येणार आहे.

या पीपीआय मध्ये डिजिटल वॉलेट्सचा समावेश असतो. आरबीआयने लोकांना डिजिटल पेमेंट करणं सोपं जावं आणि त्यांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्या या हेतूने हा बदल केल्याचं सांगितलं. पण हे पीपीआय म्हणजे काय? Full-KYC-PPI म्हणजे काय? नेमका आरबीआयचा हा निर्णय काय आहे ते पाच मुद्‌द्यांद्वारे आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊ...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке